BRO निधी घोटाळ्यासंदर्भातील वृत्त समोर येताच CBIनं 11 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत जवळपास 26 ठिकाणांवर धाडी टाकल्या. या धाडसत्रातून नेमकं हाती काय लागलं? पाहा काय आहे हा घोटाळा...
मागील काहि दिवसांपासून सुरु असलेल्या धाड सत्रादरम्यान अनेक खासदारांच्या संपत्त्यांवर छापे घालण्यात आले असून मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जप्त केली आहे
जी महिला खासदार भ्रष्टाचाराविरुद्ध उघडपणे बोलत होती त्याच खासदाराच्या घरामध्ये चक्क नोटांचे ढीग सापडले असून हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या प्रकरणात महिला खासदार आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आला आहे.
Who is Padma Jaiswal: मागील 23 वर्षांपासून सेवेत असलेल्या या महिला अधिकाऱ्याविरोधातील हा खटला तब्बल 18 वर्ष सुरु होता. या प्रकरणामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने कठोर कारवाई केली आहे.
Former Kaun Banega Crorepati Winner Arrested :KBCमध्ये ५० लाखांची विजेती ठरलेली महिला स्पर्धक अटकेत; घटनेने खळबळ उडाली
BJP Slams Raj Thackeray Over His Corruption Comment About Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवरुन भाजपाने राज ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हटलंय भाजपाने जाणून घेऊयात
BJP On Aapla Davakhana:आपला दवाखाना योजना आता भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतली असल्याचा थेट आरोप खुद्द सत्ताधारी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केलाय.
Karale Mastar On Pankaj Bhoyar:भंडारा येथे झालेल्या सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर निशाणा साधला.
Pune Metro Corruption: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'कंजूस' माणूस म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचाही संदर्भ दिला आहे.
CBI Charges Anil Ambani: या प्रकरणामध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं असून त्यात अनिल अंबानींच्या नावाचाही समावेश आहे. मात्र हा नेमका घोटाळा आहे तरी काय जाणून घेऊयात...
Odisha Forest Officer Raided: ओडिशातील एका वनक्षेत्रात काम करणाऱ्या डेप्युटीने सर्वांनाच धक्का दिला. 69,680 रुपये मासिक पगार असलेल्या या सरकारी अधिकाऱ्याकडून 1.44 कोटी रुपये रोख, 1.5 किलो सोने, 4.63 किलो चांदी जप्त करण्यात आली.
Rajkot Fort Corruption In Shivsrushti: आता 32 कोटी रुपये खर्च करून कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: "एका बाजूला ‘आणीबाणी’च्या नावाने छाती पिटायची व दुसऱ्या बाजूला लोकशाहीचा गळा दाबायचा," असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं टोला लगावला आहे.
सरपंच, उपसरपंचांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत काढली विक्रीला
राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.