cough syrup

कफ सिरपनंतर Paracetamolही निकृष्ट दर्जाच्या; औषध चाचणीत अनेक कंपन्या नापास

ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर गोळ्या घेण्यापूर्वी निकृष्ट ठरलेल्या औषधांची वाचा यादी 

Oct 13, 2022, 01:17 PM IST

Cough Syrup | सावधान! मुलांना कफ सिरप देताय?

लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर आपण सर्रासपणे कफ सिरप देतो. डॉक्टरही लहान मुलांना कफ सिरप पाजण्याचा सल्ला देतात.

 

Oct 6, 2022, 11:47 PM IST

धक्कादायक! नशेसाठी कफ सिरपचा वापर; औषधांच्या बाटल्या जप्त करत NCB कडून दोघांना बेड्या

NCB मुंबईने एक बोलेरो आणि दुचाकीसह दोन व्यक्तींना अटक केलीये.

May 22, 2022, 11:03 AM IST

ठाण्यात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपचा अवैध साठा जप्त

 गाडीतील खाक्या रंगाच्या बॉक्समध्ये कफ सिरपच्या 144  बाटल्या आढळल्या

May 22, 2018, 08:58 PM IST

खोकल्यावरील औषध घरच्या घरीच तयार करा!

मुंबई : सर्दी खोकला झाला तर आपण पटकन जवळच्या केमिस्टकडे जातो आणि कोणतेतरी कफ सिरप घेऊन येतो.

Mar 23, 2016, 05:48 PM IST

कफ सिरपमध्ये असतात अमली पदार्थ!

अनेक मेडिकल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध होत असलेल्या कफ सिरप्समध्ये अमली पदार्थ असातात. कोडेन फॉस्फेट नामक नशिला पदार्थ बऱ्याच कफ सिरप्समध्ये वापरला जात असल्याचं अन्न आणि ऑषध प्रशासनाला मेडिकल स्टोअर्सच्या पाहाणीत आढळून आलं.

May 30, 2013, 05:46 PM IST