कफ सिरप प्रकरणात तिघांना अटक; बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा होता आरोप
Cough Syrup : भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यानंतर उझबेकिस्तानमधील 18 मुलांचा मृत्यू झाल्याच्या संदर्भात तपासणीसाठी घेतलेल्या औषधाचे नमुने मानकांशी जुळले नसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Mar 3, 2023, 03:38 PM ISTAlert! चुकूनही घेऊ नका 'हे' दोन कफ सिरप; WHO चा इशारा
World Health Organization: सर्दी- खोकला झाला की पहिली धाव डॉक्टरऐवजी केमिस्टच्या दिशेनं घेतली जाते. इथं अनेकदा कफ सिरप घेत आपण प्राथमिक स्तरावर उपाय करण्याला प्राधान्य देतो. पण हे कितपत योग्य?
Jan 12, 2023, 09:19 AM ISTCough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!
Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
Dec 29, 2022, 11:22 AM ISTCough वाढल्यानंतर अनेकांमध्ये अशी लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका
health advice : कफ वाढणे हा त्रास आहे. त्याची लक्षणे सुरुवातीलाच ओळखा, जेणेकरून पुढील समस्या लवकरात लवकर दूर करता येतील.
Dec 25, 2022, 03:56 PM ISTमुलांना कफ सिरप देताय? सावधान ! कफ सिरपमुळे चिमुकल्याचा ह्रदयाचे ठोके थांबले?
सर्दी आणि ताप आल्यामुळे बाळाच्या आईने त्याला डॉक्टरांचा सल्ला न घेता कफ सिरप दिलं, पण त्यानंतर बाळाच्या हृद्याचे ठोकेच बंद पडले
Dec 24, 2022, 10:15 PM IST
सावधान! मुलांना कफ सिरप देताय? सिरपमुळे चिमुकल्याचा ह्रदयाचे ठोके थांबले?
मुंबईत कप सिरप प्यायल्यानंतर एका दीड वर्षांच्या मुलाचे ह्रदयाचे ठोके बंद पडले. तब्बल 20 मिनिटांपर्यंत लहान बाळाच्या ह्रदयाचे ठोके बंद होते.
Dec 20, 2022, 10:52 PM ISTCough Syrup Dangerous For Childrens | सावधान! मुलांना कफ सिरप देताय, ह्रदयाचे ठोके पडू शकतात बंद
When giving cough syrup to children, the heartbeat may stop
Dec 20, 2022, 10:45 PM ISTMumbai : मुलांना Cough Syrup देताय? मग सावधान, अडीच वर्षांच्या बाळाला कप सिरप दिलं आणि...
Cough Syrup : हिवाळा आला आहे, त्यामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या जाणवते. अशात जर तुम्ही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय कप सिरप देता मग आधी 'ही' बातमी वाचा.
Dec 20, 2022, 08:51 AM ISTDry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम मिळेल.
Nov 26, 2022, 12:52 PM ISTWHO ची माहिती अपूर्ण...; Cough Syrup संदर्भात सरकारी समितीचं उत्तर
या समितीने त्यांनी केलेल्या तपासाबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिलीये.
Oct 16, 2022, 06:42 AM ISTकफ सिरपनंतर Paracetamolही निकृष्ट दर्जाच्या; औषध चाचणीत अनेक कंपन्या नापास
ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर गोळ्या घेण्यापूर्वी निकृष्ट ठरलेल्या औषधांची वाचा यादी
Oct 13, 2022, 01:17 PM ISTCough Syrup | सावधान! मुलांना कफ सिरप देताय?
लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर आपण सर्रासपणे कफ सिरप देतो. डॉक्टरही लहान मुलांना कफ सिरप पाजण्याचा सल्ला देतात.
Oct 6, 2022, 11:47 PM IST
धक्कादायक! नशेसाठी कफ सिरपचा वापर; औषधांच्या बाटल्या जप्त करत NCB कडून दोघांना बेड्या
NCB मुंबईने एक बोलेरो आणि दुचाकीसह दोन व्यक्तींना अटक केलीये.
May 22, 2022, 11:03 AM ISTठाण्यात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या कफ सिरपचा अवैध साठा जप्त
गाडीतील खाक्या रंगाच्या बॉक्समध्ये कफ सिरपच्या 144 बाटल्या आढळल्या
May 22, 2018, 08:58 PM ISTखोकल्यावरील औषध घरच्या घरीच तयार करा!
मुंबई : सर्दी खोकला झाला तर आपण पटकन जवळच्या केमिस्टकडे जातो आणि कोणतेतरी कफ सिरप घेऊन येतो.
Mar 23, 2016, 05:48 PM IST