प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड नको, इंडिगो, गो एअरला तंबी
मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला म्हणजेच 'डीजीसीए'ला म्हटलं आहे.
Mar 17, 2018, 11:34 PM ISTदाभोलकरांच्या हत्येच्या तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 04:27 PM ISTनाशिकच्या महापौर, आयुक्तांची खूर्ची जप्त!
नाशिकचे महापौर आणि आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी महापालिकेत पोहोचलेत. खुर्ची जप्त करण्याची मुदत वाढवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झालीय.
Oct 14, 2013, 06:59 PM IST