courts controversy

Dalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...

Dalai Lama Viral Video : आधी ओठावर चुंबन, नंतर जीभ काढून लहान मुलास जीभ चोखतोस का?, हा दलाई लामा (Dalai Lama) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच खळबळ माजली.

Apr 10, 2023, 12:57 PM IST