covid center scam

मोठी बातमी! कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल

BMC Covid Centre Scam : मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या खंद्या समर्थक किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Aug 5, 2023, 01:10 PM IST

बीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...

Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे. 

Jul 2, 2023, 08:46 AM IST

BMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर

ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे. 

Jun 23, 2023, 02:14 PM IST

काल सुरक्षा कमी केली, आज शाखा तोडली! विराट मोर्चाच्या आधी ठाकरे गटाची कोंडी

मुंबई महापालिकेवर विराट मोर्चाची घोषणा केल्यानंतर गेल्या दोन दिवसात ठाकरे गटावर कारवाईला वेग आला आहे. ठाकरेंच्या निकटवर्तींयावर ईडीची छापेमारी सुरु असून ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

Jun 22, 2023, 02:19 PM IST

Mumbai News : मोठी बातमी! कोव्हिड सेंटर कथित घोटाळा प्रकरणी ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ED चे छापे

Mumbai News : मोठी बातमी! कोव्हिड सेंटर कथित घोटाळा ठाकरेंच्या  निकटवर्तीयांवर ED चे छापे

 

Jun 21, 2023, 11:36 AM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांचे टेन्शन वाढणवारी बातमी; 'त्या' प्रकरणात जवळच्या सहकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी वर्षभरापूर्वी या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता अटकेची कारवाई झाली आहे. 

Feb 28, 2023, 10:11 PM IST

'मेगा कोविड सेंटरमध्ये हजारो कोटींचा महाघोटाळा'

एक- दोन नव्हे तर तब्बल.... 

 

Sep 3, 2020, 06:42 PM IST