covid

आमदार धीरज देशमुख यांच्यानंतर रोहित पवार यांना कोरोनाची बाधा

 Coronavirus : राज्यातील आणखी दोघा आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Jan 4, 2022, 10:36 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता

Coronavirus in Pune : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. 

Jan 4, 2022, 07:32 AM IST

corona Update News : तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, अजित पवार यांचे संकेत

रेल्वेत होत असलेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर

Jan 3, 2022, 03:09 PM IST

Coronaचे टेन्शन ! राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना, नेतेच सुपर स्प्रेडर

Coronavirus in Maharashtra राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे.  राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना झाल्याचे  अजित पवार यांनी सांगितले.  

Jan 1, 2022, 01:22 PM IST

मुंबईत रात्रभर पार्टीचा माहोल, जमावबंदी आणि कोरोना नियमांचा फज्जा

New Year celebrations : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू केली असतानाही जुहू आणि खारमध्ये जमावबंदी आणि कोरोनाच्या (Coronavirus) नियमांचा फज्जा उडाल्याचे समोर आले. 

Jan 1, 2022, 12:35 PM IST
Mumbai Despite Section 144 Implimented New Year Parties At Juhu And Khar Ground Report PT1M46S

VIDEO । मुंबईत जमावबंदी, कोविड नियमांचा फज्जा

Mumbai Despite Section 144 Implimented New Year Parties At Juhu And Khar Ground Report

Jan 1, 2022, 11:35 AM IST

आणखी कठोर निर्णय घेण्याची वेळ - अजित पवार

 Covid Updates: राज्यातील कोरोनाचा आकडा हा 10 हजारांकडे वाटचाल करत आहे. सध्या राज्यात 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत.  

Jan 1, 2022, 09:10 AM IST

राज्यात कोरोनाचा आकडा 10 हजाराकडे, मुंबईत 55 टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण

Omicron Updates: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे. राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (Covid cases) राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

Jan 1, 2022, 07:36 AM IST

कोरोनाचा पुन्हा उद्रेक; 71 दिवसांतली सर्वाधिक रूग्णसंख्या, दिवसाला 27 टक्के वाढ

Coronavirus : देशात कोरोनाचा उद्रेक होत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट वाढले आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Dec 31, 2021, 08:45 AM IST