crazy fan 0

तापसी पन्नूला फॅनने पाठवले असे हटके 'प्रपोजल'

बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या फॅन्सचे प्रेम अनेक स्वरूपात मिळते. आजकाल सोशल मीडियामुळे कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील संपर्क अधिक थेट झाला आहे. सेलिब्रिटीदेखील त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठे क्षण दिलखुलासपणे सोशलमीडियावर शेअर करतात. 

Mar 22, 2018, 08:05 PM IST