HDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?
Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
Mar 5, 2024, 11:36 AM ISTतुम्ही रोज किती प्लास्टिक खाता माहितीये का?
Microplastics in Human Body: आता या प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय त्यातून आठवड्याभरात शरीरात एक क्रेडिट कार्ड तयार होऊ शकतं. मायक्रोप्लास्टिकच्या रुपाने हे कण आपल्या शरीरात जात असतात.
Jun 22, 2023, 06:02 PM ISTCredit Card वापरताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल भुर्दंड
Credit card Use : सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड (credit card) उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
Feb 6, 2023, 05:36 PM ISTCredit Card वर 'या' 5 गोष्टींसाठी भरावे लागतात पैसे, बँक एजंटही तुमच्यापासून लपवतात 'ही' माहिती
क्रेडिट कार्ड (Credit Card) आता सहज कुणालाही उपलब्ध होतं. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा एजंट तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही. क्रेडिट कार्ड्वर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (credit card discounts and reward points) सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतात. मात्र यावर सर्व सवलतीच्या क्रेडिट कार्डांवर काही शुल्क देखील भरावे लागतात. त्यामुळे क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल (credit card charges) जाणून घेणे आवश्यक आहे.
Jan 16, 2023, 01:06 PM ISTतुम्ही Credit Card वापरता? मग ही बातमी वाचाच!
Credit card : सणासुदीच्या काळात अनेक प्रकारच्या ऑफर्स चालू असतात. त्याचबरोबर ऑनलाइन (online shopping) खरेदी करतानाही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स मिळतात. यासोबतच ऑनलाइन खरेदी करताना क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरल्यानंतरही लोकांना काही अतिरिक्त सूट मिळते.
Oct 24, 2022, 04:05 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM ISTएअर इंडियाचे सर्व्हर हॅक, 45 लाख प्रवाशांचे क्रेडिट कार्डसह वयक्तिक माहिती चोरी
सरकारी हवाई कंपनी एअर इंडियाने शुक्रवारी म्हटले की, त्यांच्यावर सायबर ऍटॅक झाला आहे.
May 22, 2021, 09:56 PM ISTदुसऱ्याच्या चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स...
मुंबईच्या अंधेरी भागात सोसायटी स्टोअरच्या बाहेर लावलेली ही नोटीस पाहा...
Oct 11, 2017, 09:12 PM ISTडेबिट, क्रेडिट कार्डचा गैरवापर कऱणाऱ्या दहा जणांना अटक
तुम्ही जर हॉटेलमध्ये बिल भरताना कार्ड पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगा. स्किमर यंत्रणेद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरुन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले जाऊ शकतात. अशाच प्रकारे एका टोळीला ठाण्यात अटक करण्यात आलीय. या टोळीत सात वेटर्सचा समावेश आहे.
Dec 20, 2015, 04:30 PM ISTसावधान !, क्रेडीट कार्ड वापरताय, या 4 गोष्टी लक्षात ठेवा
आयसीआयसीआय, एचडीएफसी, सिटीबँक, एसबीआय आणि अमेरिकन एक्स्प्रेस, या क्रेडिट कार्ड देणाऱ्या भारतातल्या 5 बड्या बँका आहेत.
Jun 24, 2014, 10:11 AM IST