cricket catch

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

महिलेच्या एका हातात मूल, दुसऱ्या हाताने पकडला कॅच, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'व्वा क्या बात है'!

व्हिडिओ पाहून प्रत्येक जण हाच विचार करतोय की या महिलने इतक्या वेगात कॅच पकडला कसा असेल?

Jun 15, 2021, 07:16 PM IST