cricket coincident

Cricket Facts: क्रिकेटच्या इतिहासातील 3 विचित्र घटना, तुम्हालाही जाणून आश्चर्य वाटेल

Unique Cricket Records: क्रिकेटच्या खेळामध्ये अशा अनेक घटनांची यादी आहे ज्या आपल्याला विचलित करतात. काही अटीतटीचे सामने किंवा रेकॉर्ड प्रेक्षकांना त्यांच्या जागी बसवून ठेवतात. पण क्रिकेटच्या मैदानावर आजवर असे अनेक योगायोग घडले आहे जे प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित असणे गरजेचे आहे.

Oct 17, 2022, 08:52 AM IST