'हे फार दुर्दैवी आहे', गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला 'सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे....'
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.
Nov 18, 2023, 03:29 PM IST
'ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार, आणि भारताचा सगळा संघ फक्त...', मिशेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरणार?
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. ग्रुप स्टेजवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केला होता.
Nov 18, 2023, 11:51 AM IST
'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'
न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विराट कोहली काही काळासाठी क्रॅम्पमुळे त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने त्याला मदत केल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू संतापला आहे.
Nov 16, 2023, 12:08 PM IST
'हरभजन इस्लाम स्विकारणार होता', इंजमाम उल-हकचा धक्कादायक दावा; क्रिकेटर म्हणाला 'कोणता नशा...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल-हकने भारतीय गोलंदाज हरभजन सिंगचा उल्लेख करत एक धक्कादायक दावा केला आहे. यानंतर हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे.
Nov 15, 2023, 10:16 AM IST
'मी ऐश्वर्याशी लग्न करुन चांगला मुलगा...', अब्दुल रजाकच्या वक्तव्यावर शोएब अख्तर संतापला, 'टाळ्या वाजवण्यापेक्षा...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज अब्दुल रजाक याने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
Nov 15, 2023, 09:27 AM IST
'थोडी तरी लाज बाळगा रे...', मोहम्मद शमीने पाकिस्तानी खेळाडूला सुनावलं, म्हणाला 'वसीम अक्रमने...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवर गंभीर आरोप केल्यानंतर मोहम्मद शमीने त्याला उत्तर दिलं आहे.
Nov 8, 2023, 07:07 PM IST
'वर्ल्डकप आपणच जिंकणार ना', चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित शर्माने दिलं उत्तर, VIDEO व्हायरल
वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अजय राहिला आहे. भारतीय संघाने सर्वच्या सर्व 7 सामने जिंकले आहेत.
Nov 4, 2023, 06:58 PM IST
इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...'
भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गाझामधील लहान मुलं ठार होत असताना त्यावर जग शांत आहे सांगत खंत व्यक्त केली आहे.
Nov 4, 2023, 04:33 PM IST
'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान
भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे.
Nov 4, 2023, 12:48 PM IST