cricket zee sports

'पांड्याला संघातच पाठिंबा मिळत नाहीये, धोनीचं नाव घेत त्याने...,' अ‍ॅडम गिलक्रिस्टचं मोठं विधान, 'तो फार...'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करत एक विधान केलं. या विधानावरुन मुंबई इंडियन्स संघात त्याला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचं दिसत आहे असं अॅडम गिलक्रिस्ट म्हणाला आहे. 

 

Apr 16, 2024, 04:51 PM IST

'जर IPL चं भलं व्हावं असं वाटत असेल तर RCB संघाला...,' टेनिस स्टारचं BCCI ला जाहीर आवाहन

IPL 2024: आयपीएलच्या (IPL) प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ (Royal Challengers Bengaluru) सर्वात दुर्दैवी आणि अपयशी संघ ठरला आहे. सोमवारी सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) बंगळुरुविरोधात आयपीएलमधील सर्वोच्च 287 धावसंख्या उभारली. 

 

Apr 16, 2024, 12:12 PM IST

हार्दिक पांड्याची 4.3 कोटींची फसवणूक केल्यानंतर सावत्र भावाने सोडलं मौन, म्हणाला 'हा आमच्या...'

हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने अटक केली आहे. त्याने पांड्या भावांची 4 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 

 

Apr 12, 2024, 07:23 PM IST

IPL 2024: 'अनेक गोष्टी तुमच्या...', BCCI आणि रणजी ट्रॉफी वादावर ईशान किशनने अखेर सोडलं मौन

IPL 2024: आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर ईशान किशन (Ishan Kishan) चांगलाच चर्चेत होता. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळत नसल्याने बीसीसीआयने (BCCI) त्याला इशारा दिला होता. यानंतर अखेर वार्षिक करारातून त्याला वगळण्यात आलं. 

 

Apr 12, 2024, 02:01 PM IST

MI विरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर RCB चा कर्णधार फाफ डू प्लेसिसने गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाला 'नेहमी बॅकफूटवर...'

मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने 197 धावांचं आव्हान फक्त 15 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. यानंतर बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं आहे. 

 

Apr 12, 2024, 12:37 PM IST

जसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा

जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. 

 

Apr 11, 2024, 06:58 PM IST

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'

भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे. 

 

Apr 11, 2024, 04:15 PM IST

'संघात जी वागणूक मिळाली आहे ती पाहता, रोहित शर्मा आता...,' मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा मोठा दावा

IPL 2024: आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरु होऊन इतके दिवस झाल्यानंतरही अद्याप मुंबई इंडियन्समधील कर्णधारपदावरुन रंगलेला वाद मिटलेला नाही. रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवणं अनेकांना आवडलेलं नाही. 

 

Apr 10, 2024, 06:55 PM IST

कुलदीप यादवसह नेमका वाद कशावरुन? दिनेश कार्तिकने अखेर सोडलं मौन, म्हणाला 'माझी इच्छा नाही की...'

IPL 2024: दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) क्रिकेट करिअरमधील सर्वात मोठी खंत आणि कुलदीप यादवसह (Kuldeep Yadav) असणाऱ्या क्लिष्ट नात्यावर भाष्य केलं आहे. 

 

Apr 9, 2024, 06:22 PM IST

'IPL दरम्यान एका सुंदर मुलीला पाहिलं, यानंतर मी तिचा...', कपिल शर्मा शोमध्ये श्रेयस अय्यरने दिली कबुली

IPL 2024: आयपीएलमध्ये कोलकाता संघाला (KKR) दमदार सुरुवात मिळाली आहे. या हंगामात कोलकाता संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. दरम्यान संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर नुकताच 'कपिल शर्मा शो'मध्ये झळकला. 

 

Apr 8, 2024, 07:45 PM IST

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माची तीन शब्दांची पोस्ट, म्हणाला...

IPL 2024: आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) तीन शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. 

 

Apr 8, 2024, 01:04 PM IST

IPL 2024: कोहलीच्या स्ट्राइक रेटवर वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान, म्हणाला 'संघावर दबाव...'

IPL 2024: राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शतक ठोकलं. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 156.94 होता. विरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) याबद्दल विचारण्यात आलं असता त्याने यावर परखड मत मांडलं. 

 

Apr 7, 2024, 04:05 PM IST

'क्रिकेटर्सने कधीही...', पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली 'मला अनेक स्टार खेळाडूंकडून मेसेज'

पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईदचे इंस्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स आहेत. तिने क्रिकेटर्ससंबंधी एक मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमात तिला क्रिकेटर्सकडून येणाऱ्या मेसेजेसंबंधी विचारण्यात आलं असता तिने हा खुलासा केला. 

 

Apr 4, 2024, 07:20 PM IST

IPL 2024: 'माझा मुलगा गेल्या 2 वर्षांपासून फक्त...', मयांक यादवच्या आईचा खुलासा

IPL 2024: मयांक यादवने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने आयपीएलमध्ये खळबळ माजवली असून, सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. दरम्यान आपला मुलगा 100 टक्के भारतीय संघात स्थान मिळवेल असा विश्वास त्याचा आई-वडिलांनी व्यक्त केला आहे. 

 

Apr 4, 2024, 03:24 PM IST

'अस्वीकार्य, लाजिरवाणं', KKR विरोधातील दारुण पराभवानंतर DC चा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संतापला, 'इतकं वाईट...'

IPL 2024: कोलकाताने 106 धावांनी दारुण पराभव केल्यानंतर दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग संघातील खेळाडूंवर संतापला आहे. त्याने हा पराभव अस्वीकार्य आणि लाजिरवाणा असल्याचं म्हटलं आहे. 

 

Apr 4, 2024, 11:41 AM IST