cricketers in real life

'या' सख्ख्या बहिणी आणि अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहेत क्रिकेटर

इंडिया ! इंडिया !  हा गजर ऐकला की कळून येतं की मॅच चालू आहे. भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे. भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. या निमित्ताने झी मराठीचे आवडते  कलाकार तुमच्या समोर त्यांचे क्रिकेट प्रेम व्यक्त करीत आहेत.

Nov 18, 2023, 08:13 PM IST