VIDEO | मनमाडच्या युनियन बँकेत लाखोंचा इन्शुअरन्स घोटाळा
Manmad union bank insurance scam demands SIT inquiry
Jun 10, 2024, 03:50 PM ISTVIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य
Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jun 9, 2024, 04:52 PM ISTदर महिन्याला दुबईला जायची तरुणी, CISF ला आला संशय; एक्स-रे पाहिला तर प्रायव्हेट पार्टमध्ये...; सगळेच चक्रावले
Viral News : ती तरुण गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्यात दुबईला जात होती. CISF ला संशय आला म्हणून तिची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान तिला योग्य उत्तर देता आलं नाही. म्हणून तिचा एक्स रे केला असता...
Jun 9, 2024, 01:45 PM IST300 कोटींच्या प्रॉपर्टीसाठी सुनेने दिली सासऱ्यांची सुपारी, नागपुरातील हत्याकांडाचे गुढ उकलले
Nagpur Crime News: नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच रचला सासऱ्यांच्या हत्येचा कट
Jun 7, 2024, 03:34 PM ISTअभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरात दरोडा, तब्बल 'इतकं' तोळं सोनं, रोकड लंपास
Shweta Shinde : श्वेता शिंदेच्या साताऱ्याच्या घरी झाली मोठी चोरी... अभिनेत्रीनं केला खुलासा
Jun 7, 2024, 10:48 AM ISTमध्यरात्रीच गायब व्हायची सून! सासूने केला पाठलाग अन् ते दृश्य पाहून सरकली पायाखालची जमीन
सूनेच्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होत असल्याने सासूची झोप उघडली. ती सुनेच्या खोलीजवळ जाते अन् तिला दिसतं की, खोलीला बाहेरुन कुलूप आहे. त्यानंतर सुनेचा छडा लावण्यासाठी तिने एक दिवस तिचा पाठलाग केला अन् मग...
Jun 3, 2024, 03:59 PM ISTसाहेब माझ्या पत्नीवर रेप झालाय, पतीच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष, तरुणाने उचलले भयंकर पाऊल
Trending News In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी युवकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याने धक्कादायक पाऊल उचललं आहे.
Jun 2, 2024, 03:18 PM ISTअल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?
Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 22, 2024, 09:18 PM IST13 वर्षीय मुलीने 2 धाकट्या बहिणींना संपवलं! पोलिसांना म्हणाली, 'आमचं कुटुंब मोठं आहे, सगळी कामं..'
Uttar Pradesh Crime News: पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटास्थळी धाव घेतली. त्यावेळेस दोन्ही मुलांचे मृतदेह घरातील बेडवर आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली
May 21, 2024, 01:59 PM ISTपनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर..
Panvel Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिचे आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन आले असता हा प्रकार उघडकीस आला.
May 20, 2024, 09:39 AM ISTपनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले
6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
May 17, 2024, 11:15 AM ISTबेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या नावाखाली 150 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक? लातुरमध्ये खळबळ
बेटी बचाओ...बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली लातूर शहरात अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.
May 16, 2024, 04:49 PM ISTपतीच्या कॉफीत रोज टाकायची थोडं विष; पतीला किचनमधील छुप्या कॅमेरात जे दिसलं ते धक्कादायक
Wife poisoning her husband: तुरुंगवास वाचावा म्हणून आता या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
May 14, 2024, 05:03 PM ISTPune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमी
Female Pilot Dies While Paragliding : पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
May 12, 2024, 07:42 PM IST'आम्हाला रस्त्यावर आणून तू कॅनडात गेलास' 4 पानांचं पत्र लिहित आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Surat News : ज्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तोच मुलगा मोठेपणी आपल्या स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडून देत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलाच्या विरहात आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.
May 9, 2024, 10:48 PM IST