Actress Ends Life: आपल्या राहत्या घरामध्ये तिने स्वत:ला संपवलं असून ती नालासोपाऱ्यात तिच्या नातेवाईकांसोबतच राहत होती. नेमकं घडलं काय जाणून घ्या सविस्तरपणे...
Digital Wedding Cards Fraud :मित्र मैत्रिणी पाहुणे मंडळींच्या डिजिटल स्वरूपातील लग्न पत्रिका अनेकांच्या मोबाईलवर येत असतील. मात्र त्यांच्यावर क्लिक करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण पुण्यातील एका व्यावसायिकाच्या बँक अकाउंटवर याच डिजिटल आमंत्रणाचा माध्यमातून चोरट्यांनी गंडा घातला आहे.
Fake Brigadier:काही माजी सैनिक आणि सैन्याशी संबंधित व्यक्तींना त्याच्या हालचालींबाबत संशय आला होता. त्यानंतर त्याच्यावर गुप्तपणे लक्ष ठेवण्यात आले.
नांदेडमध्ये गेल्यावर्षी आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करुन आयुष्यभर त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. मात्र एकाएकी तिने घर का सोडलं, सांगितलं सत्य?
Crime News: तरुण आपल्या भाचीशी बोलत असल्याच्या रागात मामांनी त्याच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Crime News : एक चुकीचा विचार नेमका कोणत्या थराला जावून गुन्हा घडवू शकतो, याची धक्कादायक प्रचिती नुकतीच बिहारमधील एका घटनेतून पाहायला मिळाली. जिथं एका कृत्यानं पती- पत्नीच्याच नात्याला काळीमा फासला गेला...
Fake Brigadier Detained: आर्यन वर्मा वारंवार लष्करी गणवेशात दिसून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, एप्रिलपासून लष्करी अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे या रक्तरंजित कटाचा पर्दाफाश झाला.
Nanded Anchal Sakshatm Tate Case : प्रियकर सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न करुन आयुष्यभर सासरी राहणारी आंचल मामाडीवर ताडकाफडकी घर सोडून गेली आहे. याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mumbai Crime News : मुंबईत दर दिवशी देश विदेशातून अनेक मंडळी प्रवासाच्या विविध माध्यमांनी दाखल होतात. या सर्वच मंडळींवर संरक्षण यंत्रणांची करडी नजर आहे हेसुद्धा तितकंच खरं.
Condom, Cash And... Shocking News About School: विद्यादानाचं पवित्र कामं होतं अशी वास्तू म्हणजे शाळा. मात्र याच शाळेच्या वास्तूत अशा काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत की त्या पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय.
हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 7 वीमध्ये शिकणाऱ्या मुलीला गुंगीचं औषध देवून तिच्यावर दोन सख्ख्या भावांनी अत्याचार केला आहे.
Punjab Doctor Death : जालंधरमध्ये महिला डॉक्टर मिनाक्षीने गळफास लावून आत्महत्या केली. सरकारी डॉक्टर असलेल्या मिनाक्षीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? नेमकं तिने CCTV मध्ये काय पाहिलं?
Thane Rickshaw Driver Beaten Elder Person :ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाला भर रस्त्यात एका परप्रांतीय रिक्षाचालकाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या जेष्ठ नागरीकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरून जेष्ठ नागरिकाशी फोनवरून संपर्क साधला आणि तब्येतीविषयी विचारपूरस केली.
Thane Ola Driver Beaten Elder Person :ठाण्यात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने वयोवृद्ध व्यक्तीला एका शुल्लक वादावरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी हटकल्याच्या रागातून परप्रांतीय व्यक्तीने वयोवृद्धाला मारहाण केलीये.
Crime News: पोलिसांनी 40 वर्षीय आरोपीला तात्काळ घटनास्थळावरुन अटक केली आहे.
Pune Crime News : पुण्यातील गुन्हेगारी जगतात अशा काही गुन्ह्यांची नोंद होत आहे, ज्यामुळ सामान्यांचं डोकं चक्रावून जात आहे. असाच एक गुन्हा पुन्हा घडला जे पाहून पोलिसही पाहून हैराण झाले...
Jalna News : वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीन, हायवा आणि अन्य वाहनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जालन्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छत्रपती संभाजीनगर मधील सातारा परिसरात शनिवारी रात्री पकडले होते.
Karad Crime News: कराड शहरामध्ये शनिवारी घडलेल्या एका विचित्र अपघातामगील सत्य समोर आलं असून वरवर दिसणारा अपघात हा हत्या असल्याचं तपासात समोर आलं आहे.
Crime News Pune Rave Party: एका खाजगी रिसॉर्टमध्ये ही कथित रेव्ह पार्टी सुरु असतानाच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिथे छापा टाकल्याने एकच खळबळ उडाल्याचं चित्र पहायला मिळालं.