Mumbai Crime News : काय कारणानं विकोपास गेलं प्रकरण? पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचताच खरं-खोटं सगळं समोर... मुंबईत नव्या वर्षात हे काय घडलं? एका विचित्र गुन्ह्याची नोंद.
Nithari Case News In Marathi: 2006 च्या डिसेंबर महिन्यात नोएडात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर राजधानी दिल्लीनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.
Crime Story: शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर आणखी एका प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारा प्रकार उघडकीस झाला आहे. मुलांशी लग्न करुन त्यांच्याशी चुकीचं वागल्याचा प्रकार घडला आहे.
KM Nanavati Muder Case Crime Story: पत्नीच्या प्रियकराची हत्या करुन तो हिरो बनला. आरोपीची सुटकेसाठी संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा राहिला. न्यायालयानेही आरोपीची शिक्षा माफ करुन त्यांची सुटका केली होती.
Crime Story: नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात मृतदेह नसतानादेखील पोलिसांनी केसचा गुंता सोडवला होता.
Crime Story: सायनाइड किलर आणि साइनाइड मोहन नाव तुम्ही ऐकलंय का? नराधमाच्या या क्रुरकृत्याची ही Crime Story वाचाच!
Crime Story: 2006 साली नोएडात राहणाऱ्या दोघांवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोप करण्यात आले. मात्र नंतर दोघांवरही कठोर शिक्षा झालीच नाही.
Crime Story : एका चिठ्ठीमुळे पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले आहेत. पत्नीला प्रियकरासोबत जगता यावं म्हणून पतीने टोकाच पाऊल उचलंय.
18 Years of Khairlanji Hatyakand: खैरलांजी हत्याकांड महाराष्ट्रात घडलेले सर्वात निर्घृण आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना. काय घडलं होतं नेमकं?
Mumbai News Today: मुंबई पोलिसांनी अलिकडेच एक भयंकर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
Husband And Wife Suicide: एका क्षुल्लक वादातून पत्नीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही धक्कादायक पाऊल उचललं आहे.
Viral News : दिव्यांग पतीचा सांभाळ करण्यासाठी तिने केअर टेकर ठेवला होतं. पण पतीच्या पाठीमागे तिचं केअर टेकरशी प्रेम संबंध जोडले गेलं अन् मग...
Sex Worker Story:डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्याव्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले.
Crime Story:घरातील धाकट्या सुन या साऱ्याची साक्षीदार ठरते म्हणून पोलिसांना ही गुंतागुंत लगेच सोडविता येते.
Robbed Viral Video : तिने पिझ्झा ऑर्डर केला...भूक लागल्यामुळे ती वाट पाहत होती..तो आला म्हणून तिने दरवाजा उघडताच क्षणी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं धक्कादायक कृत्य...
Extramarital Affairs : एका धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. विश्वासाला तडा जाणाऱ्या घटनेनंतर समाजातील नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत.पत्नी 15 वर्षाच्या मुलासोबत 'त्या' अवस्थेत असताना, अचानक नवरा घरी आला अन्...
Crime News: पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन (MBBS Admission) मिळवून देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं तपासात आढळून आलंय.
Shocking Story :व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते.
Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.
Shocking News :ऑनलाईन मागवलेली बिर्याणी तरूणीच्या (biryani ordered online) जीवावर बेतली आहे. या घटनेने तरूणीच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेत आता आरोग्य मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Pune Crime: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत.