croatia win 4 2 on penalties

Brazil vs Croatia: FIFA World Cup मध्ये धक्कादायक निकाल; पेनल्टी शुट आऊटमध्ये क्रोएशियाकडून ब्राझीलचा पराभव!

Brazil vs Croatia Quarter Final: अखेर पेनल्टी शुट आऊटमध्ये (Penalty shoot out) क्रोएशियाने ब्राझिलचा पराभव केला आहे. पेनल्टी शुटआऊटमध्ये ब्राझीलने 4-2 ने पराभव केला आहे.

Dec 9, 2022, 11:38 PM IST