crowd during the corona period

कोरोना काळात गर्दी करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली - देवेंद्र फडणवीस

कोरोना काळात ( Corona period) आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे केले आहे.

Jun 26, 2021, 04:50 PM IST