cryptocurrency

भारतातील टॉप 10 क्रिप्टोकरन्सी कोणत्या? जाणून घ्या

Top 10 cryptocurrency in india : बिटकॉइन ही भारतातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठी गुंतवणूक असलेली क्रिप्टोकरन्सी आहे. एका बिटकॉइनची सध्याची किंमत 59,37,205 रुपये आहे.

Mar 11, 2024, 08:28 PM IST

सव्वा रुपयात 1000 च्या भावाने विकणाऱ्या या क्रिप्टो करन्सीची सर्वात मोठी झेप!

 Shiba Inu  या चायनीज कंपनीच्या क्रिप्टो करन्सी तेजीत

Mar 5, 2024, 06:21 PM IST

मोठी बातमी! Cryptocurrency वर आता सरकारची नजर, मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा लागू

Money Laundering on Cryptocurrency: सध्या सगळीचे चर्चा आहे ती क्रिप्टोकरन्सीची. या करन्सीत जोखिम (Risks in Cryptocurrency) आणि इतरही अनेक गोष्टींंचा समावेश आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं त्यावर मनी लॉन्ड्रिंग कायदा (What is Money Laundering Act) लागू केला आहे. 

Mar 9, 2023, 11:51 AM IST

Arjun Khotkar : महाराष्ट्रात Cryptocurrency चा 500 कोटींचा घोटाळा, पैसे बुडाल्याने माजी मंत्र्यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल

Cryptocurrency : जगभरात अनेकांचे दिवाळे काढणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमुळे महाराष्ट्रातही गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे तब्बल 500 कोटी बुडाल्याचे म्हटले जात असून याप्रकरणी आता एका माजी मंत्र्यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

Jan 17, 2023, 09:29 AM IST

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

Viral News : हायटेक चायवाला! क्रिप्टोकरन्सीमधून घेतो पेमेंट,सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral News : गेल्या काही वर्षात आपण चहावाल्यांसंबंधित अनेक कहाण्या ऐकल्या आहेत.कुणी एमबीए चायवाला (MBA Chaiwala) आहे, कुणी पदवीधर चायवाला (Graduate Chaiwala) आहे, तर कुणी बेवफा चायवाला (Bewafa Chaiwala) आहे. अशा अनेक चायवाल्यांनी युनिक नावे देऊन टपऱ्या उघडल्या आहेत. 

Dec 2, 2022, 07:02 PM IST

Cryptocurrency: जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे फायदे-तोटे? एका क्लिकवर सर्व माहिती

Cryptocurrency Pros and Cons : सध्या क्रिप्टोकरन्सीचं (cryptocurrency) वेड बाजारात वाढू लागलं आहे. हे एक प्रकारचे आभासी म्हणजेच डिजिटल चलन (digital chalan) आहे. 

Dec 1, 2022, 10:24 AM IST

Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचं ट्रेडिग कसं होतं? जाणून घ्या

What is cryptocurrency: गेल्या तीन एक वर्षांपासून क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) म्हणजे कूटचलन या नव्या प्रकाराच्या ऑनलाईन करन्सीमध्ये (online currency) गुंतवणूक आणि ट्रेडिंग (trading) करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

Nov 29, 2022, 09:19 AM IST

बिटकॉइनला e-RUPI देणार टक्कर, भारतात डिजीटल चलनाचा मार्ग मोकळा

e-RUPI : भारतात येणार नवं डिजीटल चलन

Oct 9, 2022, 11:53 PM IST

क्रिप्टो करन्सी बाजारात हाहाःकार, एका दिवसात बिटकॉईन 17 टक्क्यांनी घसरला

क्रिप्टो करन्सीच्या (CRYPTO) (VIRTUAL CURRENCY) बाजारांमध्ये सध्या विक्रीची त्सुनामी बघयाला मिळतेय.

Jun 14, 2022, 08:11 AM IST

Nirmala Sitharaman on Cryptocurrency | भारतात क्रिप्टो चलन कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं हे उत्तर

 Nirmala Sitharaman on Cryptocurrency : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, क्रिप्टोकरन्सीचा वापर मनी लाँड्रिंग किंवा दहशतवादी वित्तपुरवठा यासाठीही केला जाऊ शकतो. ही चिंता केवळ भारताचीच नाही तर जगातील अनेक देशांची आहे.

Apr 28, 2022, 09:24 AM IST

धक्कादायक! 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, पोलीस शिपाई मास्टरमाईंड

 Kidnapping in  Pimpri Chinchwad​ : एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीच अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे.  

Feb 2, 2022, 10:44 AM IST
New Guidelines For Cryptocurrency Soon PT3M10S

कायदा येण्याआधी क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण; लाखो गुंतवणूकदार अस्वस्थ

केंद्र सरकार लवकरच खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत असून 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक मांडणार आहे.

Nov 24, 2021, 10:28 AM IST

मोठी बातमी: देशातील सर्व खासगी क्रिप्टोकरेंसीवर बंदीची शक्यता, सरकार आणणार विधेयक

 देशातील सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा प्रयत्न

Nov 23, 2021, 08:46 PM IST