csk playing 11 2023

MS Dhoni आयपीएलमधून निवृत्त होणार? धोनीच्या 'या' वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात...

IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी (21 एप्रिल 2023) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयानंतर धोनीने त्याच्या क्रिकेटमधीन निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.  

Apr 22, 2023, 11:34 AM IST

RCB vs CSK Playing 11 : धोनी विरुद्ध कोहली? कोण ठरणार वरचढ? अशी असेल संभाव्य प्लेइंग 11

RCB vs CSK Playing 11 : आज आयपीएलमध्ये 2023 मध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या सामना रंगणार आहे. आतापर्यंत चेन्नईने 19 सामने जिंकले, तर बंगळुरूने 10 सामने जिंकले. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी धोनीच्या संघाने चार सामने जिंकले आहेत. आजच्या होणाऱ्या सामन्याच कोण वरचढ ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Apr 17, 2023, 01:41 PM IST

CSK vs RR Playing 11: कोण जिंकणार आजचा सामना? चेन्नई सुपरकिंग्स की राजस्थान रॉयल्स, पाहा Playing 11

CSK vs RR Dream11 Prediction : आयपीएलच्या 16 व्या हंगामात आज एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज की संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्स, कोण बाजी मारणार? आज संध्याकाळच्या सुमारास चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.  

Apr 12, 2023, 02:41 PM IST

SRH vs PBKS Playing 11, IPL 2023: हैदराबाद की पंजाब? कोणता संघ भारी पडणार? अशी असू शकते दोन्ही संघांची Playing 11

Sunrisers Hyderabad (SRH) vs Punjab Kings (PBKS) Probable Playing 11 : IPL 2023 मधील आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.

Apr 9, 2023, 03:29 PM IST

IPL 2023 : कसा असेल पंजाब किंग्सचा Playing 11

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 8 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने असतील. याआधी राजस्थान सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब कोलकातासोबत भिडले आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला दारुण पराभवाचा धक्का दिला होता. त्याचवेळी पंजाब किंग्जने कोलकाताविरुद्ध उत्कृष्ट विक्रमही नोंदवला. 

Apr 5, 2023, 12:07 PM IST

आयपीएल 2023 पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, रोहित शर्मा अचानक संघाबाहेर?

Mumbai Indians Squad IPL 2023: क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेल्या आयपीएलचा 16 वा हंगामा येत्या 31 मार्चपासून सुरू होत आहे. या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स व रोहित शर्माची चर्चा सार्वधिक होत आहे. 

Mar 29, 2023, 08:54 AM IST