custom department

 gold and foreign currency were seized by the customs department at the Mumbai airport 00:30

Video | मुंबई विमानतळावर 7 कोटींचे सोने जप्त

7 crore worth of gold and 22 lakhs worth of foreign currency were seized by the customs department at the Mumbai airport

Oct 13, 2022, 01:25 PM IST

Sameer Wankhede आणि Shah Rukh Khan मध्ये 10 वर्षांपूर्वी का झालेला आमना-सामना ?

पाहा तेव्हा नेमकं काय झाल होतं?

Oct 27, 2021, 11:27 AM IST

कस्टम विभागाच्या पाच लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक

अटक केलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयावर पोलिसांनी धाडी टाकल्या.

May 2, 2018, 10:59 PM IST

एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये मिळालं किलोभर सोनं

सिंगापूरहून चेन्नईला आलेल्या एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये ३५ लाख किमतीचं एक किलो सोनं कस्मट विभागानं हस्तगत केलंय. विमानतळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया विमानाच्या टॉयलेटमध्ये अज्ञात लोकांनी ठेवलेलं सोन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळालं.

Aug 2, 2015, 03:29 PM IST

कस्टम विभागाला लवकरच येणार जाग

आयात-निर्यातीतली तस्करी रोखण्यासाठी कस्टम विभागानं पावलं उचलली आहेत. त्यासाठी बायोमेट्रीक कार्डचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यातून एजंट मार्फत होणारा प्रत्येक व्यवहाराची माहिती राहणार आहे.

Feb 26, 2012, 10:12 AM IST

अभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड

अभिनेत्री दिया मिर्झा हिला सीमाशुल्क चुकविल्याप्रकरणी १.२५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शनिवार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Jan 7, 2012, 02:20 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x