customer care

कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये

तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Oct 11, 2022, 02:56 PM IST

FASTag मधून दोनदा पैसे कट झाले तर काय करावं? जाणून घ्या संपूर्ण माहिती

अशा परिस्थितीत काय करावं हे लोकांना कळत नाही आणि अपुऱ्या माहितीमुळे लोकांचे नुकसान देखील होते.

Jan 18, 2022, 08:24 PM IST

एअरटेलकडून आले १ लाख ८६ हजाराचे बिल

सर्वसाधारण माणसाचे महिन्याचे मोबाईल बिल साधरण पाचशे ते हजार रुपयांपर्यंत येते. बिझनेसमन माणसाचे फोन बिलही लाखाच्या घरात क्वचितच जात असावे. पण एअरटेल कंपनीकडून आलेले बिल पाहून एका ग्राहकाला हार्ट अटॅक येण्याचेच बाकी राहिले होते.  कारण त्यांच्या महिन्याच्या कॉलिंगचे दहा-वीस-पन्नास हजार नाही तर तब्बल १ लाख ८६ हजार ५५३ रुपयांचे बिल आले. 

Aug 14, 2017, 06:54 PM IST