'नकार' पचला नाही म्हणून पत्नीचं नाक कापलं
पत्नीनं 'नकार' दिल्यानं पती इतका संतापला की त्यानं आपल्या पत्नीचं नाकच कापून टाकलं. ही धक्कादायक घटना घडलीय ती उत्तरप्रदेशच्या बहराईच जिल्ह्यात...
Mar 11, 2016, 06:53 PM ISTपतंग मांजाने चक्क नाक कापले
नायलॉन मांजाचा कहर आता खेडोपाडीसुद्धा पसरु लागलाय.. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे मनोहर बाबूराव आरगडे यांचं नाक आणि डोळ्याजवळील भाग नायलॉन मांजामुळे कापला गेला. त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या जखमेवर तब्बल दहा टाके घालण्यात आलेत.
Jan 14, 2016, 06:07 PM IST