close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

cwc

राहुल गांधींनी ट्विटरवरील प्रोफाईल बदललं; राजीनामा देण्यावर ठाम

संसद सदस्य आणि काँग्रेस सदस्य इतकाच उल्लेख त्यांनी ठेवला आहे.

Jul 3, 2019, 05:01 PM IST

मी अध्यक्षपद सोडलेय, तातडीने नवा अध्यक्ष शोधा- राहुल गांधी

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

Jul 3, 2019, 03:27 PM IST
Ind Vs Aus CWC 2019 India Beat Aus World Cup 2019 PT1M2S

World Cup 2019 | भारताचा कांगारुंवर दणदणीत विजय

World Cup 2019 | भारताचा कांगारुंवर दणदणीत विजय

Jun 10, 2019, 08:55 AM IST

World Cup 2019 : कर्णधारांची 'विराट' फौज राणीच्या भेटीला

राणीने खेळाडूंशी संवादही साधला 

May 30, 2019, 10:42 AM IST
Mumbai Ground Report On Meeing In Congress Party For New President After Rahul Gandhi Resign PT7M42S

नवी दिल्ली| काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याबाहेरील पर्यायाचा विचार

नवी दिल्ली| काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याबाहेरील पर्यायाचा विचार

May 25, 2019, 02:30 PM IST

राहुल गांधींचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारिणीनं फेटाळला

काँग्रेस पराभवाबाबत खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे

May 25, 2019, 12:40 PM IST

राहुल गांधींच्या नकारात्मक प्रचारामुळे पक्षाचा पराभव; काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुजबूज

या बैठकीत काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी मोठ्या बदलांची घोषणा होऊ शकते.

May 25, 2019, 08:24 AM IST

राहुल गांधी यांनी यांचा पत्ता कापला, कमिटीत नवे चेहरे

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

Jul 17, 2018, 10:47 PM IST

राहुल गांधी यांची ५१ जणांची टीम, २२ जुलैला पहिली बैठक

काँग्रेस वर्किंग कमेटीत २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक बोलावली आहे.

Jul 17, 2018, 10:11 PM IST

प्लेइंग इलेवनमध्ये बदलाच्या मूडमध्ये नाही धोनी

 टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच जागा बनवली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणत्याही बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. कोणी जखमी झाले तरच टीममध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत धोनी आहे. 

Mar 12, 2015, 09:42 PM IST

काँग्रेस करणार मंथन, राहुल गांधींचं भविष्य ठरणार?

नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची आज बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.

May 19, 2014, 09:27 AM IST