cyclone biparjoy

Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours PT56S

Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours

Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours

Jun 11, 2023, 07:00 PM IST

Monsoon Update : राज्यात पुढील 4, 5 दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

Monsoon In Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. राज्यात पुढील 4, 5 पाच दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असली तरी येत्या तीन ते चार तासात कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

Jun 11, 2023, 03:35 PM IST

Biporjoy चा धोका ! पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप, IMD चा सतर्कतेचा इशारा

Biporjoy चक्रीवादळ पुढील काही तासात आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांना धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. 

Jun 11, 2023, 08:52 AM IST

चक्रीवादळाचा फटका पश्चिम रेल्वेला; वादळी वाऱ्यामुळं पोल पडले, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

Cyclone Biparjoy: पश्चिम रेल्वेवर वादळामुळे ओव्हर हेड वायरचा पोल पडला आहे. विरार - वैतरणा रेल्वे स्थानकात दरम्यान घडली घटना. पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल वाहतूक विस्कळीत

Jun 10, 2023, 04:31 PM IST

Biporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट

Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे या वादळाचा धोका असेल, भारतीय हवामान खात्याने म्हटले  आहे. धोक्याचा इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.  

Jun 9, 2023, 01:09 PM IST

Cyclone Biparjoy चा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, 'अल निनो' सक्रीय झाल्याने तापमान वाढीचा धोका

बिपरजॉय चक्रीवादळ आणि 'अल निनो' संदर्भात बातमी. बिपरजॉय  या वादळामुळे कोकण किनारपट्टी भागात परिणाम दिसू लागलेत. ढगाळ वातावरण तसेच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. तर उत्तर गोलार्धात अल निनो ही सक्रीय झाल्याचे अमेरिकन हवामान खात्याने म्हटले आहे. या धोका भारताला बसण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:45 AM IST

Cyclone Biparjoy चा परिणाम; गणपतीपुळे येथे समुद्र पाण्याच्या पातळीत अचानक वाढ, दुकानांत घुसले पाणी

Ratnagiri News :  गणपतीपुळे येथे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत घुसले.  तसेच समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचले होते. बिपरजॉय चक्रीवादळच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचे सांगण्यात येत आहे.  

Jun 9, 2023, 10:30 AM IST

Cyclone Biparjoy : चक्रीवादळ पुढील 48 तासांत अधिक तीव्र होईल, IMD चा अलर्ट जारी

Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ पुढील 48 तासात आणखी तिव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Jun 8, 2023, 12:03 PM IST