Cyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा
Cyclone Mandous: मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.
Dec 11, 2022, 08:15 AM ISTCyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट
Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Dec 9, 2022, 10:06 PM IST