धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव
Mass Shooting: अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.
Dec 22, 2023, 08:09 AM ISTजगातील पहिला खरा पैशांचा पाऊस! हेलिकॉप्टरमधून मिलियन डॉलर उधळले; पाहा Video
Money Rain Viral Video : तुम्ही कधी खरा खुरा पैशांचा पाऊस पाडला आहे का? नसेल तर पाहा... चेक रिपब्लिकच्या (Czech Republic) एका व्यक्तीने चक्क आकाशाचून पैशांचा पाऊस (1 million dollars) पाडला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Oct 26, 2023, 06:26 PM ISTरोनाल्डोचा गोल... पोर्तुगालचा रॉक अॅन्ड रोल…
युरो कप २०१२ च्या गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं केलेला गोल मॅचचा निर्णायक गोल ठरला. आणि पोर्तुगालनं चेक गणराज्यला १-० फरकानं हरवलं... या विजयामुळे पोर्तुगालनं युरोकपच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलंय.
Jun 22, 2012, 11:00 AM IST