आज दिवसभर साजरा करा रक्षाबंधन; ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण स्पष्टच बोलले
Raksha Bandhan 2023 Shubh Muhurat : रक्षाबंधनाचा सण नक्की कधी साजरा करायचा यावरुन सध्या अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.काही लोकांचे म्हणणे आहे की 30 ऑगस्टला (Raksha Bandhan Timings) म्हणजेच आज संपूर्ण दिवस भद्रा असेल, त्यामुळे उद्या 31 ऑगस्टला रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. मात्र पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Aug 30, 2023, 08:54 AM ISTअधिकमासात नेमकं काय करावं? 33 अंकाला या महिन्यात इतकं महत्त्व का? सांगत आहेत दा. कृ. सोमण
Adhik Maas Marathi Information: आज म्हणजेच मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असणार आहे. या श्रावणमासामध्ये नेमकं काय करावं आणि काय टाळावं यासंदर्भात जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलेलं मार्गदर्शन
Jul 18, 2023, 12:26 PM ISTश्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं
Adhik Maas Marathi Information: मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास असून सर्वाधिक सणवार असलेला महिनाच अधिकचा महिना असल्याने अनेकांचा संभ्रम झाला असून नेमके हे उत्सव कधी करावेत असा प्रश्न पडला आहे. याचेच उत्तर जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलं आहे.
Jul 17, 2023, 08:56 AM ISTMakar Sankranti 2023 : यंदा मकर संक्रात 15 जानेवारीला का आली? काय म्हणतात खगोल अभ्यासक
सन 200 मध्ये निरयन मकर संक्रांती 22 डिसेंबरला आली होती. सन 1899 मध्ये 13 जानेवारीला आली होती. 2085 पर्यंत मकर संक्रांती कधी 14 ला तर कधी 15 जानेवारीला येत राहील. सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क 1 फेब्रुवारीला येणार आहे.
Jan 14, 2023, 08:01 PM ISTठाणे । जाणून घ्या दा.कृ. सोमण यांच्याकडून मकर संक्रांतीचे महत्व
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 13, 2018, 04:27 PM ISTगणेश उत्सवाबाबत गैरसमजुती, दा.कृ. सोमण यांनी केल्यात दूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2015, 09:07 AM IST