Dabur Honey | डाबरच्या मधात गोड विष, जाणुन घेवूया तज्ञांकडून
In lab taste dabur honey is adulterated honey is now proved.
Aug 3, 2023, 11:05 AM ISTIs Dabur honey pure? डाबरचा 'हनी ट्रॅप', ब्रँडेड मधात कॅन्सरवालं केमिकल
DNA Analysis on Dabur Honey : मध शुद्धतेच्या कसोटीत किती खरं उतरतं? याचाच पर्दाफाश आज आम्ही करणार आहोत. डाबरच्या ज्या सॅम्पलची तपासणी केली त्यात HMF ची मात्रा 176.57 मिलिग्रॅम आढळली, जी मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेच्या National Centre For Bio-Technology Information ने याची कारणं स्पष्ट केलेली आहेत.
Aug 3, 2023, 07:38 AM IST