dada kondke film festival

पाहा कॉमेडीची जादू झी मराठीवर; दादा कोंडके फिल्म फेस्टिवल...

दादा कोंडके यांच्या सिनेमे पाहत सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. 

Oct 4, 2023, 03:16 PM IST