dadar shivaji park

शिवतीर्थावर दसरा मेळावा कुणाचा? संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा बाप काढला

गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आलेत.. दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेला पत्र दिलंय.. याच वादात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बाप काढलाय.

Sep 30, 2023, 08:23 PM IST

सरवणकर-शिवसेना वादात राणेंची एण्ट्री, नारायण राणे यांचा ठाकरे गटाला इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एण्ट्रीनं सरवणकरांची ताकद वाढली?

Sep 12, 2022, 07:38 PM IST