dagadi chawl

अरूण गवळीच्या मुलीचा साधेपणात पार पडला विवाहसोहळा

अभिनेता अक्षय वाघमारेसोबत पार पडला विवाहसोहळा 

May 8, 2020, 04:36 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'दगडी चाळ', चुकीला माफी नाही...

 या शुक्रवारी बहुप्रतिक्षित 'दगडी चाळ' हा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. तुम्हांला हा चित्रपट पाहायचा असेल तर हा रिव्ह्यू पाहून जा... 

Oct 4, 2015, 06:19 PM IST

मराठी सिनेमा दगडी चाळ : चुकीला माफी नाही

अंडरवर्ल्ड डॉन आणि सध्या टाडाखाली शिक्षा भोगत असलेला डॅडी अर्थात अरुण गवळी याच्या प्रसिध्द दगडी चाळीवर आधारित ‘दगडी चाळ’ हा मराठी सिनेमा काढण्यात आलाय. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय. शिक्षेला माफी नाही...असं वाक्य बरच काही सांगून जाते.

Sep 26, 2015, 11:01 AM IST

१३/७च्या दहशतवाद्याचं 'दगडी चाळ' कनेक्शन

१३/७ मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी दगडी चाळीत जात होता अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दगडी चाळीतल्या गुलाब गवळी मेडिकल आणि फिटनेस सेंटरमध्ये १० ऑगस्टपासून तीन महिन्यांसाठी या दहशतवाद्याने प्रवेश घेतला होता.

Jan 27, 2012, 09:25 PM IST