'दैनिक सामना'च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा संपादकपदाची जबाबदारी
Aug 5, 2022, 01:33 PM ISTकोणत्या विषयाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे; शिवसेनेचे टीकास्त्र
कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. मुंबईसह महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे. असा टोला शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून लगावण्यात आला आहे.
Sep 13, 2021, 11:41 AM IST