dalai lama kiss minor boy

Dalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...

Dalai Lama Viral Video : आधी ओठावर चुंबन, नंतर जीभ काढून लहान मुलास जीभ चोखतोस का?, हा दलाई लामा (Dalai Lama) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच खळबळ माजली.

Apr 10, 2023, 12:57 PM IST

"माझी जीभ चोखतोस का?," दलाई लामा यांचं भर कार्यक्रमात लहान मुलासह कृत्य, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Dalai Lama's Viral Video: तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दलाई लामा लहान मुलाच्या ओठांवर किस करताना दिसत आहेत. 

 

Apr 9, 2023, 04:27 PM IST