नागपूरमध्ये खुलेआम डान्सबार सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2015, 02:51 PM ISTडान्स बारसाठी सरकारची नवी नियमावली
डान्स बारसाठी सरकारने नवी नियमावली बनवली आहे, नाचा पण नियमात अशीच ती नियमावली आहे. ही नियमावली डान्सबार मालकांना चक्रावून टाकणारी आहे.
Dec 6, 2015, 08:43 PM ISTडान्सबारसाठी राज्य सरकारची नवी नियमावली
डान्स बारवरून सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं डान्स बारसाठी नवी नियमावली तयार केलीय. त्यानुसार डान्स बारमध्ये सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे.
Dec 6, 2015, 10:45 AM ISTडान्सबार परवान्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट
डान्सबार परवान्याबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट
Nov 27, 2015, 10:44 AM ISTमुख्यमंत्री-डान्स बार मालकांचं डील?
मुख्यमंत्री आणि डान्स बार मालकांचं डील झालंय. त्यामुळंच डान्स बार बंदीबाबत सरकार गंभीर नाही, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 26, 2015, 06:58 PM ISTडान्सबारसाठी आवश्यक परवाने देण्याचे सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश
राज्यातील डान्सबार बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कायम ठेवला. तसेच डान्सबारना प्रलंबित परवाना देण्यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आलीय.
Nov 26, 2015, 02:35 PM ISTरोखठोक: छमछमसाठी अच्छे दिन
Oct 16, 2015, 12:02 AM ISTडान्सबारबाबत पाहा बारबालांचं काय आहे म्हणणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:15 PM ISTबारबालांना मिळाली नवरात्रीची भेट, शोभा डेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:15 PM ISTपोलिसांची डान्सबारवर धाड, 4 बारचे परवाने रद्द होण्याची शक्यता
डोंबिवलीत कल्याण शीळफाटा रोड आणि मलंगगड रस्त्यावर डान्स बार बंदी धाब्यावर बसवून सर्रास डान्सबार सुरू होते. या बारमध्ये अश्लील धिंगाणा सुरू होता. अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केलीय.
Apr 22, 2015, 05:50 PM ISTबारबालांसोबत अश्लिल नृत्य करणाऱ्या 2 पोलिसांचं निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:19 PM ISTबारवर पोलिसांचा छापा, 26 मुली, 14 ग्राहक ताब्यात
ठाण्यातील शिळफाटा परिसरात असलेल्या उत्सव बारवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास २६ मुली आणि १४ ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Apr 17, 2015, 06:45 PM IST