झी इम्पॅक्ट: बारबालांसोबत अश्लिल नृत्य करणाऱ्या 2 पोलिसांचं निलंबन
'झी 24 तास'च्या बातमीनंतर अखेर पोलीस प्रशासनाला जाग आलीय. डोंबिवलीच्या डान्स बारमध्ये नाचकाम करणाऱ्या दोघा पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आलंय. संजय बाबर आणि रशीद मुलानी अशी या दोघा निलंबन झालेल्या पोलिसांची नावं आहेत.
Apr 17, 2015, 06:32 PM ISTराज्यात ‘छम-छम’ कायमचे बंद, विधेयक मंजूर
डान्सबारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठीचे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकाचं वैशिष्ट्य म्हणजे डान्स बारसोबतच थ्री स्टार आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समधील डान्सही बंद होणार आहेत.
Jun 14, 2014, 08:36 AM ISTडान्स बारची ‘छम-छम’ कायमची थांबणार!
डान्स बारची छमछम अखेर कायमची थांबणार आहे. डान्स बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी राज्य सरकार नवीन विधेयक आणणार आहे.
Jun 12, 2014, 03:09 PM ISTराज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला
डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
May 8, 2014, 07:39 PM ISTराज ठाकरेंना आबांनी दिलं चोख प्रत्यूत्तर!
‘डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत कारायचा सरकारचा हेतू असता, तर राज्यात साडे सात वर्ष डान्सबार बंदी लागू झालीच नसती’, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना टोला लगावलाय.
Jul 22, 2013, 09:40 AM ISTडान्सबारवरून आघाडीमध्ये ब्लेमगेम!
डान्सबार बंदीवरून आता सत्ताधारी आघाडीमध्येच ब्लेमगेम सुरू झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्ताने थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अखत्यारीतील विधी व न्याय खात्यावरच तोफ डागलीय.
Jul 18, 2013, 10:41 PM ISTडान्सबारचा इतिहास
सुप्रीम कोर्टाने डान्सबार बंदीचा निर्णय रद्दबादल ठरवल्यामुळे पुन्हा एकदा डान्सबारवर चर्चा सुरु झाली. काही वर्षांपूर्वी डान्सबारमुळे राज्यात एक नवी संस्कृतीच उदयास आली होती.
Jul 16, 2013, 06:55 PM ISTमुंबईत पुन्हा छमछम सुरूच राहणार
राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील डान्सबारवर २००६मध्ये बंदी घातली होती. आता ही बंदी उठविण्यात यावी आणि डान्स बार सुरू करण्यात यावेत, अशा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पुन्हा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईत छमछम सुरूच राहणार आहे.
Jul 16, 2013, 11:44 AM ISTरहस्य डान्सबारच्या तळघराचं...!
सहा वर्षपूर्वी राज्य सरकारने डान्सबार वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला..खरं तर सरकारच्या या निर्णयाचं समाजाच्या सर्वच स्तरातून स्वागत झालं.
Mar 16, 2013, 12:15 AM ISTडान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात असलेल्या दीपक या डान्सबारमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली.
Feb 7, 2013, 03:41 PM ISTमुंबईत अजूनही बारबालांची छमछम सुरुच
मुंबईत अजूनही बारबालांची छमछम सुरुच आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या पथकानं काल रात्री बोरिवलीतल्या आचल बारवर छापा घातला.
Dec 31, 2012, 04:23 PM IST