dance dance

अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ सिनेमातील ‘डिस्को डिस्को’ गाणं (व्हिडिओ)

अभिनेता अर्जुन रामपाल याच्या आगामी ‘डॅडी’ सिनेमातील ‘डान्स डान्स’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. याआधी कुख्यात गुंड अरूण गवळीवर आधारित या सिनेमाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

Aug 4, 2017, 05:09 PM IST