danish sait

IPL 2024 : 'आम्ही त्याला RCB सोडायला सांगितली पण...', बंगळुरूच्या ट्विटने उडाली खळबळ!

RCB retained Mr Nags : आरसीबीने एक ट्विट केलंय. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला संघ सोडण्यासाठी सांगितलं होतं. आरसीबीचं हे मजेशीर ट्विट मिस्टर नॅग्सशी संबंधित आहे.

Nov 27, 2023, 03:54 PM IST

T20 World Cup पूर्वी विराटला विचारला 'ऑफ स्टंपच्या बाहेर'चा प्रश्न, उत्तर मिळालं...

टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली असून आयसीसीने खेळाडूंचा एक व्हिडिओ शेअर केलाय. 

Oct 19, 2022, 06:50 PM IST