dapoli

कोकणात मुसळधार, चिपळूण-दापोली शहरात पाणी भरण्यास सुरुवात

Rain in Konkan वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. ( Chiplun city was flooded)  

Sep 7, 2021, 07:16 AM IST

एक 'उल्टी' करोडो रुपयांची, नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या

एका दुर्मिळ माशाची  'उल्टी' ( vomit) कोट्यवधी रुपयांना विकली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरे आहे.  

Jul 7, 2021, 06:55 AM IST

राज्य सरकारकडून मोठी घोषणा, कोकणातील मासेमारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय

अवैध मासेमारी (illegal fishermen) करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कडक भूमिका घेतली आहे.  

Mar 27, 2021, 07:44 AM IST

पुण्यातील सहा जण आंजर्लेत बुडालेत, तिघांचा मृत्यू

 दापोली (Dapoli) येथील आंजर्ले (Anjarle) समुद्रकिनारी बुडून तीन जणांचा मृत्यू (three drowned) झाला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथेही अशीच घटना घडली होती.  

Dec 18, 2020, 03:37 PM IST

दापोलीत २६ वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

दापोली तालुक्यातील सोवेली गावात सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड या २६ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह  आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  

Oct 29, 2020, 10:32 AM IST
 Dapoli Anjarli People Helping Eachother To Repair Homes Destroyed From Natural Disaster PT2M29S

दापोली | घर आणि बागायतींचं मोठं नुकसान

Dapoli Anjarli People Helping Eachother To Repair Homes Destroyed From Natural Disaster

Jun 8, 2020, 09:30 PM IST
 Dapoli,Anjarle Nisarga Cyclone Affect On Villegers PT2M32S

दापोली | आंजर्ले गावाला 'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका, दुरूस्तीसाठी तरूणांचा पुढाकार

दापोली | आंजर्ले गावाला 'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका, दुरूस्तीसाठी तरूणांचा पुढाकार

Jun 8, 2020, 02:45 PM IST
Ratnagiri,Dapoli Nisarga Cyclone Affected People Demand For To Clear The Road PT2M23S

दापोली | चक्रीवादळामुळे होत्याचं नव्हतं झालं...

Ratnagiri,Dapoli Nisarga Cyclone Affected People Demand For To Clear The Road

Jun 7, 2020, 07:05 PM IST
Ratnagiri Dapoli Family Completely Locked Themself In Bathroom In Nisarga Cyclone PT2M20S

रत्नागिरी | 'निसर्ग' वादळाचा हादरवून टाकणारा अनुभव

Ratnagiri Dapoli Family Completely Locked Themself In Bathroom In Nisarga Cyclone

Jun 4, 2020, 11:10 PM IST