dapoli

पुण्यातील दोघांचा दापोलीतील समुद्रात बुडून मृत्यू

दापोलीतील कर्दे समुद्र किनारी पोहायला गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Aug 1, 2015, 10:31 PM IST

टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

Jun 22, 2015, 07:03 AM IST

गाव तिथे २४ तास : दापोलीतल्या आसूदच्या समस्या

दापोलीतल्या आसूदच्या समस्या

Feb 1, 2015, 09:23 PM IST

गाव तिथे २४ तास : आसूद, दापोली

आसूद, दापोली

Feb 1, 2015, 09:22 PM IST

कोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.

Jan 8, 2015, 06:52 PM IST