darad collapsed

वरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली

Darad collapsed in Varandha ghat : महाड मार्गावरील वरंध घाटात (Varandha ghat) वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली. या दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

Jun 30, 2022, 09:42 AM IST