darshana pawar death case

Darshana Pawar : दर्शना पवार हत्याप्रकरणातील आरोपी राहुल हांडोरे कोण आहे?

Darshana Pawar Murder Case : दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनपासून बेपत्ता होते. 18 जून रोजी राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शना पवार हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मात्र, राहुल मात्र गायब होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली.  

Jun 23, 2023, 03:59 PM IST

Darshana Pawar : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की...

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र अभ्यास करायचे. राहुल याचे दर्शनावर प्रेम होते. मात्र, आपले प्रेम आपल्यापासून दूर जातेय, असं वाटू लागल्याने राहुल हा बैचेन होता. त्याने बहाणा करुन दर्शनाला राजगडावर नेले आणि..

Jun 23, 2023, 08:40 AM IST

Love Date aur Dhoka... दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर समोर

Darshana Pawar Murder Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगलं यश मिळवून अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळून आला होता. राहुल हांडोरे नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे.

Jun 22, 2023, 10:45 AM IST

पुण्यातील दर्शना पवार मृ्त्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर

नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत राजयगडच्या पायथ्याशी आढळला होता. यानंतर एकच खळबळ उडाली.  आता दर्शनाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला असून यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Jun 19, 2023, 10:58 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x