‘दशावतार 2’ लवकरच? प्रियदर्शिनी इंदलकरचा खुलासा 'भैरवीचा अध्याय संपलाय, आता पुढच्या जबाबदारीची वेळ आलीये...'
दशावतार’च्या पुढील भागावर प्रियदर्शिनीचा खुलासा…
Oct 9, 2025, 12:47 PM IST
...तर ‘दशावतार’मध्ये या भूमिकेत दिसले असते रजनीकांत? स्वत: दिग्दर्शक म्हणाला, 'रजनीकांत नाव...'
Dashavatar Marathi Movie: तिकीटबारीवर 'दशावतार'ने खणखणीत कामगिरी केली असून अनेक हिंदी चित्रपटांनाही मागे टाकलं आहे.
Sep 25, 2025, 03:14 PM IST‘दशावतार’चा तुफान जलवा! फक्त 10 दिवसांतच बॉलीवूडच्या चित्रपटाला सुद्धा मागे टाकलं
‘दशावतार’ने दहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली असून, चित्रपटाने एकूण गल्ल्यात मोठी भर टाकली आहे. नेमकं किती कोटींचं कलेक्शन झालं, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
Sep 22, 2025, 12:23 PM IST
उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब पाहिला 'दशावतार'; म्हणाले, 'ही कथा कोकणाची पण...'
Uddhav Thackeray watched Dashavatar : राज ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरे यांनीही संपूर्ण कुटुंबासह दशावतार चित्रपट बघण्याचा आनंद घेतला. हा चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या काय प्रतिक्रिया दिली पाहूयात.
Sep 19, 2025, 01:49 PM IST‘दशावतार’साठी दिलीप प्रभावळकरांचा मोठा पराक्रम; वयाच्या 81 व्या वर्षी अंडरवॉटर सीन स्वतःच पार पाडला
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Sep 18, 2025, 01:06 PM IST
‘दशावतार’वर गश्मीर महाजनीची थेट प्रतिक्रिया; म्हणाला…
Gashmeer Mahajani on Dashavtar Movie‘दशावतार’ पाहिल्यानंतर गश्मीर महाजनीचं मत; काय म्हणाला अभिनेता?
Sep 16, 2025, 12:08 PM IST
राज ठाकरेंनी 'दशावतार' सिनेमावर दिली पहिली प्रतिक्रिया, सिनेमाचं कौतुक करत म्हणाले...
Raj Thackeray on Dashavatar : दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असलेला 'दशावतार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. राज ठाकरे यांनी सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त केलंय.
Sep 16, 2025, 12:24 AM IST
‘दशावतार’ची तुफानी कमाई! तीन दिवसांत ४ कोटींचा टप्पा पार
दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार’ मराठी चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे.
Sep 15, 2025, 12:45 PM IST
'दशावतार' चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, दोन दिवसांमध्ये केली 'इतकी' कमाई
Dashavatar Box Office Collection : दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.
Sep 14, 2025, 01:53 PM IST
‘दशावतार’च्या शूटिंगदरम्यान दिलीप प्रभावळकर यांची धाडसी खाडीत उडी; त्या क्षणांच्या आठवणींमध्ये हरवले बाबुली मेस्त्री
दशावतार’ या चित्रपटातील बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेने दिलीप प्रभावळकरांसमोर नवे आव्हान उभे केले . याच निमित्ताने त्यांना या कलाप्रकाराचा जवळून अभ्यास करता आला .
Sep 14, 2025, 11:49 AM ISTदशावतार’ची धमाकेदार एंट्री; ‘बिन लग्नाची गोष्ट’ आणि ‘आरपार’च्या कमाईवर पडला परिणाम!
Marathi Movie Box Office Collection : 12 सप्टेंबरला ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. पाहूया, पहिल्या दिवशी तिन्ही चित्रपटांनी किती कमाई केली?
Sep 13, 2025, 02:08 PM IST
दिलीप प्रभावळकरांना पाहताच आदित्य ठाकरेंनी...; Dashavatar च्या प्रिमिअरला ठाकरेंच्या संस्कारांची चर्चा! Video
Dashavatar Marathi Movie Premiere Aaditya Thackeray: या मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंचाही समावेश होता. त्यांच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहे.
Sep 12, 2025, 02:09 PM ISTकला आणि भक्तीचा संगम!'दशावतार' चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी रसिकांच्या भेटीला
Dashavatar : मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. नुकतीच या चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.
Sep 9, 2025, 11:15 AM IST
'चौकट राजा'तला नंदूचा रोल परेश रावल करणार होते? दिलीप प्रभावळकर म्हणाले...
Dilip Prabhavalkar: झी 24 तासच्या 'टू द पाईंट' या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांनी 'चौकट राजा'मधीलनंदूचा रोल कोण करणार होते याबाबत खुलासा केला आहे.
Sep 8, 2025, 10:51 AM IST
'ओम फट् स्वाहा' हा डायलॉग इतका प्रसिद्ध का झाला आणि तो कुठून आला? दिलीप प्रभावळकरांचा मोठा खुलासा
Dilip Prabhavalkar: 'ओम फट् स्वाहा'चा मंत्र आणि बाबा चमत्कार. झी 24 तासच्या 'टू द पाईंट' या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले खास किस्से.
Sep 7, 2025, 01:42 PM IST