Aajche Rashi Bhavishya 4 December: श्री दत्त जयंतीच्या दिवशी 12 राशींवर काय होणार परिणाम? कुणावर बरसेल कृपा
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 4 December 2025 in Marathi: 4 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
दत्त परिक्रमा कशी करावी, महाराष्ट्रातील 'या' मंदिरांना भेट द्याच, लाभेल भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद
Datta Jayanti 2025: 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि अशी कोणती स्थाने आहेत, जाणून घेऊया.
श्रीगुरुदेव दत्तांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे; गुरुचरित्राचे होईल स्मरण
श्रीगुरुदेव दत्त जयंतीनिमित्त जाणून घ्या मुलांची नावे आणि त्याची अर्थ.
Horoscope : दत्तांची कृपा 'या' राशीवर खास; दत्तजयंतीला कसं असेल 12 राशींचं भविष्य?
आज 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी सर्व राशींमध्ये ग्रहांची चांगली दिशा आणि दशा दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व राशींना आज कोणत्या ना कोणत्या कामात चांगले यश मिळेल किंवा चांगले परिणाम दिसून येतील. तसेच आज श्रीगुरुदेव दत्तांची राहिल विशेष कृपा.
Datta Jayanti 2024 : दत्तजयंती सायंकाळी सहा वाजता का साजरी केली जाते? जन्मवेळेशी काय आहे संबंध?
Dayya Jayanti : यंदा 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे. पण दत्त जयंती सायंकाळी 6 वाजताच का साजरी केली जाते?
दत्त परिक्रमा म्हणजे काय? कशी पूर्ण करावी, महाराष्ट्रात किती मंदिरे आहेत? सर्व जाणून घ्या
Datta Jayanti 2024: शनिवारी दत्त जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि अशी कोणती स्थाने आहेत, जाणून घेऊया.
Datta Jayanti : दत्त जयंती नेमकी कधी? 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त
Datta Purnima 2024 Date: दत्तात्रय हे भगवान विष्णुचे प्रमुख अवतार आहे. यावर्षी अगहन मासाच्या पूर्णिमा तिथीच्या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाक आहे.
Datta Jayanti 2023 : मुलाला द्या भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन नावे, कायमच राहिल कृपाशिर्वाद
Baby Names on Datta Jayanti : विष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयाची जयंती 26 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीचा सर्वात मोठा उत्सव औदुंबरमध्ये साजरा केला. या निमित्ताने तुम्ही दत्ताच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे
Margashirsha Purnima 2023 : दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमा 'या' राशींवर बसरणार हरीची कृपा, प्रगतीसह आर्थिक लाभ
Margashirsha Purnima 2023 : या वर्षातील शेवटची पौर्णिमा तिथी ही 26 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीदेखील साजरी करण्यात येते. हा दिवश काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
Datta Jayanti 2023: 'या' दिवशी साजरी केली जाणार दत्त जयंती! औदूंबर प्रदक्षिणाचे फायदे
Datta Jayanti 2023 : अनेक भाविकांमध्ये संभ्रम आहे की, दत्त जयंती कधी आहे? 25 की 26 डिसेंबर नक्की कुठल्या तारेखला साजरी करायची आहे. जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा विधी, महत्व आणि मान्यता
Datta Jayanti 2022: दत्त जयंती कधी आणि कशी साजरी कराल? जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त
Dattatreya Jayanti 2022: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवसी भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला होता. भगवान दत्तात्रेय ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे अवतार असल्याचं मानलं जातं.
कोल्हापूर | नृसिंहवाडीत राज्यासोबतच कर्नाटक, गोव्यातून भाविक दाखल
कोल्हापूर | नृसिंहवाडीत राज्यासोबतच कर्नाटक, गोव्यातून भाविक दाखल
दत्त जयंती विशेष: दत्ताच्या त्रिमूर्तीचा अर्थ काय?
दत्तगुरू हे अनेकांचे श्रद्धास्थान. त्यामुळेच दत्त जयंती नेहमीच मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गेली कित्येक वर्षे परंपरेने दत्त जयंती साजरी करणे सुरूच आहे. आजही (रविवार, 3 डिसेंबर) ती साजरी होत आहे. म्हणूनच दत्तगुरूंबाबत ही थोडक्यात माहिती...
हरकुल : दत्त जयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
७० गायी, १५० कुत्र्यांना गोडधोडाचं जेवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews