day 3 highlights

IND vs AUS 3rd Test Result : ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 9 विकेट्सनी मात, नॅथन लायन विजयाचा शिल्पकार

India vs Australia, 3rd Test, Day 3 Highlights :  इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सनी मात केली आहे. कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. नॅथन लायन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीम 2 -1 ने आघाडीवर आहे.

Mar 3, 2023, 11:34 AM IST