dcw

Swati Maliwal Net Worth : दिल्लीत गोंधळ घालणाऱ्या स्वाती मालीवाल यांची नेमकी संपत्ती किती?

Swati Maliwal Net Worth : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या आकडा

May 19, 2024, 06:48 PM IST

महिला आयोगाच्या अध्यक्षांवर रुग्णालयाबाहेर जमिनीवरच झोपण्याची वेळ का आली? नेमकं काय झालं?

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप केला आहे. स्वाती मलिवाल बलात्कार पीडितेला (Rape Survivor) भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्या असता त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यानंतर त्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. 

 

Aug 22, 2023, 01:41 PM IST

Swati Maliwal Molested: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना कारने फरफटत नेलं, ट्वीट करत सांगितला धक्कादायक अनुभव

Delhi Commission For Women : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांना कारने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद चालकाने जवळपास 10 ते 15 मीटपर्यंत स्वाती मालीवाल यांना फरफटत नेलं. पोलिसांनी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jan 19, 2023, 03:30 PM IST

Twitter वर 20 रूपयात मिळताय बलात्काराचे व्हिडिओ, महिला आयोगाच्या आरोपाने खळबळ

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचा (Chairperson, Delhi Commission for Women) एका ट्विटनंतर खळबळ माजली आहे.

Sep 20, 2022, 04:26 PM IST

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी स्वत:च्याच मुलाबरोबर अश्लील नृत्य, महिलेचं कृत्य योग्य आहे का?

या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

Jul 19, 2021, 10:41 PM IST

'या' कारणाने महिलेचे कपडे फाडून मारहाण केली!

बेकायदेशीर दारूच्या धंद्याबद्दल तक्रार करणाऱ्या महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली.

Dec 8, 2017, 12:07 PM IST

धक्कादायक: रोहतकमध्ये निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडलीय. एवढंच नव्हे तर  बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचं समोर आलं आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगानं घेतली असून महिला आयोगानं रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. 

Feb 8, 2015, 06:03 PM IST