dead snake

सापाच्या रशीनेच रंगला त्यांचा खेळ; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ बघून तुम्हालाही बसेल धक्का 

Dec 9, 2019, 12:55 PM IST

सावधान! मेलेला सापही चावू शकतो

जिवंत साप घातक असतो हे तर आपल्या सर्वांनाच माहितीय, मात्र मेलेला साप सुद्धा खूप घातक असतो. सापांमध्ये मेल्यानंतर अनेक तास चेतना असते. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ अरकांसासचे प्राध्यापक स्टीवन बीऑपरनं सांगितलं, 'साप मेल्यानंतरही त्याच्या शरीरात असलेलं आयन सक्रीय असतं, जे की सापांच्या चेतापेशींमध्ये असतं. '

Sep 2, 2014, 05:33 PM IST

सीलबंद आंब्याच्या रसात आढळलं सापाचं पिल्लू...

तुमच्या हातात कोल्ड्रिंक असेल आणि पिता पिता त्यात तुम्हाला मेलेला साप दिसला आढळला तर... कल्पनाही किळसवाणी आणि धोकादायक वाटतेय ना! पण, ही घटना खरंच घडलीय.

Sep 24, 2013, 04:04 PM IST