आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढली
आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढण्यात आली आहे. आता येत्या पाच ऑगस्टपर्यंत आयटी रिटर्न भरता येणार आहे.
Jul 31, 2017, 04:18 PM ISTमुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे.
Jul 31, 2017, 07:41 AM ISTरिलायन्स जिओ देणार आणखीन एक गुड न्यूज?
रिलायन्स जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदत देण्यात आलीय. परंतु, कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिओ प्राईम सबस्क्रिप्शनकडे वळावं, यासाठी आणखीन मुदत वाढवून देऊ शकते.
Mar 25, 2017, 11:09 PM ISTइनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख मिस झाली का ? तर काय कराल.
तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न जर अजून भरला नसेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढवली होती पण तरीही अजून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरली नसेल तरी तुम्हाला ई-फाइलिंगचा पर्याय आहे.
Aug 9, 2016, 02:01 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची मंत्र्यांना तंबी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना कामं वेळेत पूर्ण करायची तंबी दिली आहे.
Feb 18, 2016, 01:45 PM ISTअॅप... आपल्या मृत्यूची तारीख सांगणारं अॅप बाजारात!
आपल्याला माहितीय की आपली आयुष्याचे दिवस कधी भरणार आहेत. आता एक अॅप आलंय ज्याचं नाव ‘डेडलाइन’ आहे. हे अॅप आपल्या आयफोनच्या हेल्थकिट टूलचं विश्लेषण करून हे सांगू शकेल की, तुम्ही किती दिवस जगणार...
Nov 4, 2014, 11:14 AM ISTदिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी!
अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.
Oct 8, 2013, 08:10 AM IST