death of 2 fans

'गेम चेंजर'च्या कार्यक्रमातून परतत असताना घडली दुर्घटना, 2 चाहत्यांचा मृत्यू; निर्मात्यांकडून 10 लाखांची मदत

राम चरणच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच्या कार्यक्रमातून वाटेत दोघा चाहत्यांचा मृत्यु झाला. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला निर्मात्यांनी दहा लाखांची मदत घोषित केली आहे.  

Jan 7, 2025, 12:38 PM IST